या संकेतस्थळाचा वापर
या संकेतस्थळावरील माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्याकडून सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित केली जाते.
माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तरीही, कोणत्याही योजनेच्या अटी, पात्रता किंवा रकमेबाबत अंतिम निर्णय संबंधित शासन निर्णय आणि महामंडळाच्या अधिकृत आदेशांनुसार घेतला जातो.
कायदेशीर अधिकारक्षेत्र
या संकेतस्थळाशी संबंधित कोणताही वाद भारतीय कायद्यानुसार आणि महाराष्ट्रातील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात सोडवला जाईल.


