लोड होत आहे / Loading
कर्ज योजना
दुग्ध व्यवसायातून शाश्वत उत्पन्नासाठी पथदर्शी प्रकल्प.
या पानाबद्दल एक सूचना
वरील सूचनेत एक दुरुस्ती

दि. १४/०९/२०२३ रोजी सुमुल — सुरत जिल्हा सहकारी दुध उत्पादक संस्था यांचेसोबत, तत्कालीन आदिवासी विकास मंत्री व शबरी महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. विजयकुमार गावित यांचे उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
याद्वारे केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत संयुक्त दायित्व गटांच्या (JLG) माध्यमातून पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्प योजनेची अंमलबजावणी करता येणे शक्य होणार असल्याचे नमूद आहे.
आणि जे अद्याप माहीत नाही ते
माहितीचा स्रोत: index.php — जुन्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्र-वर्णन.
ही माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्याकडून प्रकाशित.
संपर्कशेवटचे अद्ययावत: