संचालक मंडळ
शबरी महामंडळाचे संचालक मंडळाची रचना
अ.क्र. मा. संचालक सदस्याचे नाव पद
1 मा. मंत्री, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ अध्यक्ष
2 मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ उपाध्यक्ष
3 मा. सचिव, (भा.प्र.से.)
आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
संचालक
4 मा. उप सचिव
आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई-३२
संचालक
5 मा. आयुक्त, (भा.प्र.से.)
आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
संचालक
6 मा. व्यवस्थापकीय संचालक, (भा.प्र.से.)
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., नाशिक
संचालक