शासन निर्णय
शासन निर्णय
अ.क्र. नाव दिनांक फाईल
1 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्याबाबत ९ डिसेंबर १९९८ फाईल बघा
2 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक या महामंडळासाठी पदे निर्माण करणेबाबत १३ डिसेंबर १९९९ फाईल बघा
3 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा कारभार सक्षम करण्यासाठी उपाय योजना करणे २४ ऑगस्ट २००४ फाईल बघा
4 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजनांची कर्जमाफी ८ डिसेंबर २००९ फाईल बघा
5 थकीत कर्ज माफीबाबत १ ऑगस्ट २०११ फाईल बघा
6 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSTFDC) या राष्ट्रीय महामंडळाकडून घ्यावयाच्या रुपये ५० कोटींच्या कर्जासाठी देण्यात आलेला शासन हमीचा कालावधी वाढविण्याबाबत ९ सप्टेबर २०१९ फाईल बघा
7 सन 2019-20 करिता भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275(1) योजनेअंतर्गत मंजूर “Improving Livelihood conditions by augmenting land and water resources, sustainable Agriculture practices, enhancing livestock productivity, Capacity building of GPs for IFR/CFR and convergence of government scheme” या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजुरी देणेबाबत १३ सप्टेबर २०१९ फाईल बघा
8 सन २०१९-२० करिता विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत CCD NGO- formation of FPOs in Yavatmal district so as to leverage the benefits arising from collectivizing and to market the produce more efficiently or better price realization. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांस मंजुरी देणेबाबत १३ सप्टेबर २०१९ फाईल बघा
9 आदिवासी जमाती विकास योजने अंतर्गत “EAGL - Goat rearing intervention for Katkari tribes” या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजुरी देणेबाबत ११ मार्च २०२० फाईल बघा
10 सन २०१९-२० करिता विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत मंजूर (Collective for livelihoods initiatives) - improving HH incomes through layered agriculture-based livelihoods intervention @ 6000 HHs, Akkalkuwa & Dhadgaon,(Nandurbar) या योजनेची मार्गदर्शक तत्वे सुधारित करणे बाबत १८ मार्च २०२१ फाईल बघा
11 "मानव विकास कार्यक्रम" अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील "धडगाव व अक्कलकुवा" या तालुक्यातील "आमचूर निर्मिती व विक्री" या प्रकल्पाची "शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक" यांच्यामार्फत अंमलबजावणी करणेबाबत २८ मे २०२१ फाईल बघा
12 "मानव विकास कार्यक्रम" अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या उपजीविका वृद्धीसाठी "मोहफुल-आदिवासीच्या उपजीविकेचे एक साधन" या प्रकल्पाची "शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक" यांच्यामार्फत अंमलबजावणी करणेबाबत २८ मे २०२१ फाईल बघा
13 सन २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(1) अंतर्गत मंजूर 'Organizing FPOs of 15000 farmers for processing, distribution, branding and retailing" या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांस मंजुरी देणेबाबत ३० जुलै २०२१ फाईल बघा
14 विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजूर "Cage Fisheries" या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजुरी देणेबाबत १ ऑक्टोबर २०२१ फाईल बघा