नवीन बातम्या
निकाल: सल्लागार (माहिती व तंत्रज्ञान)    |    निकाल: सल्लागार (वित्त)    |    Walk-in-Interview: सल्लागार (माहिती व तंत्रज्ञान) व सल्लागार (वित्त) : दि. ११/१०/२०२४    |    निकाल: सल्लागार (वित्त)    |    निकाल: प्रकल्प समन्वयक (Media & Mass Communication)    |    निकाल: प्रकल्प संयोजक (शाखा कार्यालय)    |    निकाल: सल्लागार - माहिती व तंत्रज्ञान    |    SOP For Skill Development Training Program (Eklavya Kushal)    |    सल्लागार - क्षमता बांधणी पदाचा निकाल...    |    प्रकल्प संयोजक-Livelihood पदाचा निकाल...    |    सल्लागार - Financial Inclusion Expert पदाचा निकाल...    |    प्रकल्प समन्वयक (कौशल्य) पदाचा निकाल...    |    सल्लागार - वनधन विकास पदाचा निकाल...    |    अंतिम यादी - शबरी महामंडळामार्फत कंत्राटीमानधन तत्त्वावर विविध पदांची भरतीसाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची अंतिम यादी...    |    शबरी महामंडळामार्फत कंत्राटी/मानधन तत्त्वावर विविध पदांची भरतीकरिता प्राप्त हरकतींवर खुलासा..    |    शबरी महामंडळामार्फत कंत्राटी/मानधन तत्त्वावर विविध पदांच्या भरतीकरिता पुढील प्रक्रियेस पात्र उमेदवारांची यादी...    |    मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी: कंत्राटी पद्धतीने विधी सल्लागार    |       |    Advertisement For Seeking Proposals From FPOs Under State Scheme - Last Date-31 August 2024    |    ऑनलाईन कर्ज हप्ता (Loan EMI Payment) भरण्यासाठी येथे क्लिक करा..    |    महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक या संस्थेच्या अंतर्गत लेखापरीक्षण (Interal Audit) करणेकरिता सनदी लेखपाल अथवा नोंदणीकृत संस्थेकडून ई-निविदा मागविणेबाबत.. सुमुल - सुरत जिल्हा सहकारी दुध उत्पादक संस्था यांचेसोबत दि. १४/०९/२०२३ रोजी शबरी महामंडळाचे अध्यक्ष तथा मा. मंत्री (आदिवासी विकास) श्री. विजयकुमार गावित यांचे उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. याद्वारे केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत संयुक्त दायित्व गटांच्या माध्यमातून पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्प योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता येणे शक्य होणार आहे.    |    जाहीर आवाहन: आयडीबीआय बँकेमार्फत सुविधा...    |   


शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची स्थापना शासनाचे आदिवासी विकास विभाग मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय क्रमांक आविम-२३९६/४५/प्र.क्र.३९/ का-३ मुंबई दिनांक ९ डिसेंबर १९९८ अन्वये करण्यात आलेली आहे.


महामंडळाची नोंदणी कंपनी कायदा १९५६ अन्वये रजिस्टर ऑफ कंपनीज यांच्याकडे करण्यात आली असून कंपनीचा नोंदणी क्र.२५-१३२४९/१९९९ दिनांक १५ जानेवारी, १९९९ हा आहे. शबरी महामंडळाचा CIN NO. U74210MH1999SGC118747 असा आहे.


महामंडळाचा उद्देश

अ) अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या आर्थिक विकासासाठी व कल्याणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर किंवा सरकार, संवैधानिक संस्था, कंपन्या, भागीदारी संस्था, व्यक्ती यांच्या सहयोगाने किंवा अशा संघटना, अभिकरणे यांच्या मार्फत कृषी उद्योग लघु उद्योग, वाहतूक, वैद्यकीय, अभियांत्रिकी सारखा इतर धंदा/व्यवसाय, व्यापार किंवा कार्यालय यांच्या माध्यमातून योजना आखणे, प्रचलित करणे, मदत करणे, सल्ला देणे, सहाय्य करणे, वित्तीय सहाय्य देणे, संरक्षण देणे आणि विविध उपक्रम हाती घेणे.

ब) आर्थिक स्थिती/पद्धती आणि उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि विपणन यांच्या तंत्राचा विकास करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यात अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस समर्थ बनविण्यासाठी कामधंदा, व्यवसाय, व्यापार किंवा कार्य चालू करण्यासाठी भांडवल कर्ज मिळविण्याची साधने सामुग्री आणि तांत्रिक व्यवस्थापकीय सहाय्य देण्याची तरतूद करणे.

क) आदिवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य ते आवश्यक वाटणारे इतर कार्य करणे.


भाग भांडवल

शासन निर्णय क्र. आविम-२००४/प्र.क्र.१५/ का.३ दि.२४ ऑगस्ट, २००४ नुसार शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रु. १०० कोटी वरून रु. २०० कोटी इतके करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

यापैकी ५१% भाग भांडवल वर्गणी राज्य शासनाची राहील तर ४९% भाग भांडवल केंद्र शासनाकडून उभारावयाचे आहे. त्या अनुसार राज्य शासनाने रु. १०२ कोटी तर केंद्र शासनाने रु. ९८ कोटी इतके भाग भांडवल भरणा करावयाचे आहे.


महत्वाच्या व्यक्ती

कर्ज योजना
वैयक्तिक लाभार्थी
(जुने कर्ज वाटप)

5866

वैयक्तिक लाभार्थी
(नवीन कर्ज वाटप)

1009

एकूण कर्ज वाटप (रु. लक्ष)
(नवीन)

3115.23

एकूण कर्ज येणे बाकी (रु. लक्ष)
(जुने कर्ज वाटप)

10068.18

एकूण कर्ज वसुली (रु. लक्ष)
(01/04/2023) ते (21/11/2024)
(जुने कर्ज वाटप)

272.23

एकूण कर्ज वसुली (रु. लक्ष)
(01/04/2023) ते (21/11/2024)
(नविन कर्ज वाटप)

215.76


शेतकरी उत्पादक संस्था
Projects (प्रकल्प)

140

Commodities

17

Project Benificieries (प्रकल्प लाभार्थी)

30328

Male

14931

Female

5259

PVTG

45259

Total
Amount Sanctioned (मंजूर रक्कम)
Grant in Aid (रु. लक्ष)

10890.01

Working Capital (रु. लक्ष)

5031.4

Beneficiary Contribution (रु. लक्ष)

954.73

Disbursed Amount (वितरण (रु. लक्ष))

12280.36

Project Area (कार्यक्षेत्र)
Districts

21

Blocks

60

Grampanchayats

799

महत्वाच्या लिंक्स